Slide 1 Slide 2 Slide 3


पानी प्रणाली आपल्या संस्थेत खालील बाबींकरिता प्रभावीपणे उपयोगी पडते.


📑 ऑडिट साठी लागणारी आर्थिक पत्रके

📅 रोज कीर्द

🔐 ताळेबंद सुविधा

📊 नफा-तोटा पत्रक

📊 तेरिज पत्रक

📊 सामान्य खतावणी

📚 खाते पुस्तिका

🧾 चलन प्रिंटिंग

📈 शेअर्स विभाग

📍 क्षेत्र निहाय माहिती

📚 मालमत्ता नोंदवही

📑 पाण्याच्या प्रभावी नियोजनासाठी आवश्यक पत्रके

📍 कमांड एरिया माहिती

🌀 पाणी पट्टी आकारणी

📝 पाणी मागणी अर्ज

📄 पाणी वाटप पत्रक

🔁 पाणी पाळी माहिती

🌾 पिक निहाय माहिती

💧 लीकेज नोंद

⚙️ मोटर कार्यक्षमता

💧 पाटकरी पाणी वाटप

🧮 खर्च व उत्पन्न पत्रक



सचिवांचा सच्चा मदतनीस !

संस्थेच्या सचिवांचा महत्त्वाचा वेळ पत्रके तयार करण्यात जात असताना आपण पाहतो. यामुळे संस्थेच्या प्रगतीस खिळ बसताना सर्वत्र पाहावयास मिळत आहे. सचिवांचा महत्त्वाचा वेळ वाचविला तर संस्थेच्या प्रगतीसाठी ते महत्त्वाचे ठरू शकते. पानी प्रणालीच्या माध्यमातून सर्व पत्रके तत्परतेने व अचूक उपलब्ध होतात.


सभासदांचा साथीदार

💬
व्हॉट्सअप द्वारे उपलब्ध : पाणीपट्टी, वसुली पावती, पाणी मागणी अर्ज
⏱️
सभासदांच्या वेळेची बचत
🤝
पाटकरी व सभासदांमध्ये सुसूत्रता
💧
प्रभावी पाणी व्यवस्थापन
👍
संस्थेवरील विश्वासात कमालीची वाढ
🔔
सभासदांना वेळेवर SMS द्वारे माहिती
सभासदांचा साथीदार




कसं आहे पानी प्रणाली ?

आमच्या सुविधांची खास वैशिष्ट्ये

परिपूर्ण ऑनलाइन सॉफ्टवेअर

शिकण्यासाठी अत्यंत सोपे

संगणक, मोबाईल, टॅबद्वारे वापरणे शक्य

अत्यंत प्रभावी डेटा सुरक्षा

मोबाईलद्वारे प्रभावी वापर शक्य

डिजिटल संग्रह





का प्रभावी आहे पानी प्रणाली ?

संस्थेच्या कार्यक्षमतेत वाढ करणारी, खर्च नियंत्रित करणारी आणि पारदर्शकता सुनिश्चित करणारी आधुनिक यंत्रणा.


👷‍♂️ मनुष्यबळाची मोठी बचत

🧘‍♂️ कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होतो

🗂️ स्टेशनरी खर्चात लक्षणीय बचत

📈 गतवर्षीच्या आधारे प्रभावी व्यवस्थापन शक्य

⚙️ संस्थेच्या कामकाजात सुसूत्रता शक्य

💰 नफ्यात कमालीची वाढ करणे शक्य

🧾 चुका रहित अकाउंट्स ठेवणे शक्य

📊 खर्चावर प्रभावी नियंत्रण शक्य

⚡ कामकाजात जलदपणा व तत्परता शक्य

🔍 संस्थेच्या कामकाजात पारदर्शकता शक्य




पानी प्रणालीचा मोफत डेमो बुक करा

पानी प्रणाली तुमच्या संस्थेला सिंचन व्यवस्थापन सुलभ करण्यात आणि शेतकऱ्यांना सक्षम करण्यात कशी मदत करू शकते, ते पाहा.